“अपेक्स वेलनेस हॉस्पिटल, डिपार्टमेंट ऑफ एडव्हांस कार्डियोलॉजी” येथे गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी संपन्न

२० सप्टेंबर रोजी पहाटे ५० वर्ष वयाचे श्री रामभाऊ ***
अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाले हॉस्पिटल मधे चे हृदयरोगतज्ञ डॉ. महेश आहेर आणि अनुभवी तंत्रज्ञांच्या मदतीने पेशंट हृदयविकाराच्या झटक्यातून सुखरूप बाहेर आला.
आणि एक अमूल्य जीव वाचवण्यात यश आले…❤️
डॉक्टरांचे आणि हृदयरोग विभागाचे अभिनंदन डॉ. अमोल भालेकर , हॉस्पिटल डायरेक्टर डॉ. शैलेश बोंदार्डे आणि डॉ. नितिन बोरसे यांनी केले.
अपेक्स वेलनेस #आशाकिरण #Hopestory
हृदयरोग विभागाच्या प्रयत्नांना एक धन्यवाद रुग्णाच्या शब्दात..