सप्टेंबर रक्ताच्या कॅन्सर बद्दल जागृती महिना साजरा केला जातो..

“वेळीच निदान आणि योग्य उपचाराने कॅन्सर नक्कीच बरा होऊ शकतो”
आम्ही अपेक्स वेलनेस हॉस्पिटल 🏥
आहोत या लढ्यात आपल्या सोबत..
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान –
बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थी मज्जा प्रत्यारोपण विभाग)
निष्णात तज्ञ डॉक्टर
डॉ शैलेश बोंदर्डे
Sr consultant Oncology
डॉ सिद्धेश कलंत्री
Consultant Hemato Oncology
पारंगत आणि समर्पित स्टाफ सोबत..